श्री. बालसिद्धनाथ व भैरवनाथ मंदिर आणि भवानी माता मंदिरात आरती

श्री. बालसिद्धनाथ व भैरवनाथ मंदिर आणि भवानी माता मंदिरात आरती

आज बेलसर येथे श्री. बालसिद्धनाथ व भैरवनाथ मंदिर आणि भवानी माता मंदिरात आरतीत सहभागी झालो. आरती केली आणि दर्शन घेतले. महाप्रसादाचा आस्वाद घेताना आणि उपस्थितांशी संवाद साधण्याचा आनंद आला.
कुलस्वामी नवरात्र उत्सव मंडळाने आयोजित “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” कार्यक्रम

कुलस्वामी नवरात्र उत्सव मंडळाने आयोजित “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” कार्यक्रम

काल विद्यानगर जेजुरी येथे कुलस्वामी नवरात्र उत्सव मंडळाने आयोजित “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी शारदीय मातेसमोर दर्शन घेतले. या कार्यक्रमात पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. डॉ. प्रा.
अखिल येवलेवाडी फोडजाई माता नगर, भिम गर्जना तरुण मंडळ आणि फोडजाई प्रतिष्ठान

अखिल येवलेवाडी फोडजाई माता नगर, भिम गर्जना तरुण मंडळ आणि फोडजाई प्रतिष्ठान

आज येवलेवाडीतील अखिल येवलेवाडी फोडजाई माता नगर, भिम गर्जना तरुण मंडळ आणि फोडजाई प्रतिष्ठानच्या आयोजित नवरात्र उत्सवात सहभागी झालो. यावेळी फोडजाई मातेचे दर्शन घेतले आणि मानाची आरती केली. या प्रसंगी
ग्रामदैवत श्री. महालक्ष्मी आई नवरात्र उत्सव व संगीत खुर्ची कार्यक्रम

ग्रामदैवत श्री. महालक्ष्मी आई नवरात्र उत्सव व संगीत खुर्ची कार्यक्रम

काल सासवड येथे मा. श्री. दत्ता झुरूंगे मित्र परिवाराच्या वतीने नवरात्रीच्या पावन पर्वावर महिलांसाठी एक खास ‘संगीत खुर्ची’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांनी सहभाग घेऊन स्वतःसाठी वेळ दिला.