काल विद्यानगर जेजुरी येथे कुलस्वामी नवरात्र उत्सव मंडळाने आयोजित “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी शारदीय मातेसमोर दर्शन घेतले.
या कार्यक्रमात पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. डॉ. प्रा. दुर्गाडे सर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांशी संवाद साधताना उत्सवाच्या आनंदात भर टाकली