श्री. बालसिद्धनाथ व भैरवनाथ मंदिर आणि भवानी माता मंदिरात आरती

Start time 2024-12-16 01:33
Finished Time 2024-12-16 01:33
Content
आज बेलसर येथे श्री. बालसिद्धनाथ व भैरवनाथ मंदिर आणि भवानी माता मंदिरात आरतीत सहभागी झालो. आरती केली आणि दर्शन घेतले.✨💫🙏
महाप्रसादाचा आस्वाद घेताना आणि उपस्थितांशी संवाद साधण्याचा आनंद आला.